शिक्षण विभाग - संक्षिप्त माहिती

विभागाचे नाव शिक्षण विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम गटशिक्षणाधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री. राजेश दतात्रय पावसे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ९४०४०५२०९१
विभागाचा ईमेल

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-

  • ग्रामीण भागातील मुलामुलींना १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण देणे व विद्यार्थ्यांची शालेय तपासणी करणे.
  • ग्रामीण भागातील शाळांमधील मुला मुलींना दुपारचे जेवण देणे.
  • वेगवेगळ्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे व गणवेश पुरविणे.