ग्रामीण पाणीपुरवठा विभाग - संक्षिप्त माहिती

विभागाचे नाव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम शाखा अभियंता
खाते प्रमुखाचे नाव श्री. रवींद्र सिद्धेश्वर पिसे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ९८२२५१३७०७
विभागाचा ई-मेल

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-

  • टंचाईग्रस्त भागात टँकर व विंधन विहिरीव्दारे पाणी पुरवठा करणे.