महिला बालकल्याण विभाग - संक्षिप्त माहिती

विभागाचे नाव महिला बालकल्याण विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम बालविकास प्रकल्प अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री. रामदास लक्ष्मण गंभीरे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ९५७९५५०१३०
विभागाचा ईमेल

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-

  • ग्रामीण भागातील मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्या देणे.
  • अनुदानित वसतिगृहांना अनुदान देणे व दलित वस्तीत सुधार योजना राबविणे.
  • अपंगाच्या व सर्व प्रवर्गातील व्यक्तींना पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य देणे, विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत व निवासी शाळा ई. चा लाभ देणे.